Hemangi Kavi Gives Back to Trollers | बाई, बुब्स आणि ब्रा ! - अंतर्वस्त्रावरून बोलणाऱ्यांना उत्तर

2021-07-15 8

सोशल मीडियावर हेमांगी कवी नेहमीच तिची रोखठोक मतं मांडते. नुकतीच तिने अंतर्वस्त्रावरून ट्रोल करणाऱ्यांसाठी केलेली पोस्ट चांगलीच चर्चेत आहे. बघूया काय म्हणते हेमांगी. Reporter : Pooja Saraf Video Editor : Omkar Ingale